पुसद: आरेगाव शेत शिवारात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल
Pusad, Yavatmal | Oct 18, 2025 फिर्यादी गजानन चव्हाण हे कृषी अधिकारी असून त्यांच्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरला साडेअकरा ते बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या टीम सह आरोपी अनिरुद्ध शेळके यांच्या शेतीचा पंचनामा करण्याकरिता शेतामध्ये गेले असता आरोपींनी फिर्यादी सोबत शेतीचा पंचनामा बरोबर केला नाही असे म्हणून वाद करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी हे त्यांना समजावून सांगत असताना आरोपींनी दगड वीळा घेऊन फिर्यादीच्या तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारण्यास धावून येऊन पंचनामा पसंत आला नाही म्हणून पंचनाम्याचा..