दिग्रस: तालुक्यातील चीरकुटा येथे कुत्र्याला मारल्याच्या कारणावरून एकास काठीने मारहाण, दिग्रस पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल
Digras, Yavatmal | Jul 20, 2025
दिग्रस तालुक्यातील चीरकुटा येथे कुत्र्याला का मारले या कारणावर दोघांनी एकास काठीने आणि लाथाबुक्क्याने मारून जखमी केले...