चाळीसगाव: आदिवासी समाजातील एसटी प्रवर्गात बंजारा धनगर जातीचा समावेश न करणे जन आक्रोश
आदिवासी समाजातील एसटी प्रवर्गात बंजारा धनगर व अन्य कोणत्याही जातींचा समावेश न करण्याची जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मागणी ! चाळीसगाव येथे एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा !