सावनेर: शिवतीर्थ टुरिझम येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा
Savner, Nagpur | Jan 11, 2026 संस्कार शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सावनेर तालुक्यातील उमरी येथे असलेल्या शिवतीर्थ टुरिझम येथे उद्या सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे