मंगळवेढा: तहसील कार्यालयात तरुणाचा व्हाट्सअप स्टेटसला तलाठ्याचे नाव लिहित आत्महत्येचा प्रयत्न
Mangalvedhe, Solapur | Sep 4, 2025
नंदेश्वर येथील समाधान मोटे या युवक शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदीवरील अन्यायकारक कारवाईमुळे त्रस्त होऊन आज (ता. ४) दुपारी ३...