🌍 जागतिक निमोनिया दिनानिमित्त संदेश 🌿
निमोनिया हा टाळता येणारा आणि उपचारयोग्य आजार आहे 💪
🩺 जनजागृती, लसीकरण आणि वेळेवर उपचार यामुळे जीव वाचू शकतो.
3.3k views | Dhule, Maharashtra | Nov 12, 2025 🌍 जागतिक निमोनिया दिनानिमित्त संदेश 🌿 निमोनिया हा टाळता येणारा आणि उपचारयोग्य आजार आहे 💪 🩺 जनजागृती, लसीकरण आणि वेळेवर उपचार यामुळे जीव वाचू शकतो. आपले आरोग्य — आपली जबाबदारी! 💙 अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा