आष्टी: पंकजा मुंडे समर्थकांनी बॅनरवर गोपीनाथ मुंडे चौकात आमदार आमदार सुरेश धसचा फोटो लावला नाही, राजकीय चर्चेला उधान
Ashti, Beed | Jul 26, 2025
पंकजा मुंडे समर्थक विजय कोल्हार आणि त्यांच्या मित्रमंडळाने आष्टी शहरातील गोपीनाथ मुंडे चौकामध्ये लावलेल्या बॅनर वर आमदार...