बार्शीटाकळी: तालुक्यातील गावांसह बाभुळगाव जहागीर सर्कल मध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दीडशे एकर शेती बाधित..
Barshitakli, Akola | Jul 20, 2025
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या चांदूर आणि बाभूळगाव जहाँगीर सर्कलमधील डोंगरगाव, सीसा, मासा, उदेगाव, कुंभारी, बोरदखेड,...