धरणगाव: गायत्री चेतन भंगाळे भुसावळातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार : माजी आमदार संतोष चौधरी यांची माहिती
भुसावळ नगरपरिषदसाठी गायत्री चेतन भंगाळे या सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी महिला भुसावळातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असतील ! अशी महत्वाची घोषणा आज माजी आमदार संतोष चौधरी यांनी रविवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता केली.