राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार देवणी तालुका दिवानी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते एकूण 733 प्रकरणापैकी 53 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली
देवणी: देवणी न्यायालयात आयोजित लोक अदालतीत 733 प्रकरणापैकी 53 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली - Deoni News