कळमनूरी: कोंढुर दिग्रस शिवारात कयाधू नदीच्या पुरामुळे पिकाचे प्रचंड नुकसान,पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी
Kalamnuri, Hingoli | Aug 19, 2025
कळमनुरी तालुक्यात दिनांक 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान पडलेल्या पावसामुळे कयाधू नदीला महापूर येऊन कोंढुर दिग्रस शेत शिवारात...