वर्धा: वर्धा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची भुजाडे कुटुंबाला सांत्वनपर भेट
तातडीने मदत देण्याचे निर्देश
Wardha, Wardha | Sep 14, 2025 वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाचणगाव येथील बढे प्लॉटमधील घराची पडझड झाली. या दुर्दैवी घटनेत भुजाडे कुटुंबातील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाने यांनी भुजाडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान पालकमंत्री डॉ.भोयर यांनी पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. या कुटु