२ वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेला रस्ता मराठा महासंघाच्या पुढाकाराने अखेर अतिक्रमण मुक्त.
#जालना #चमन #मराठी
Jalna, Jalna | Aug 22, 2025
शिवाजी हायस्कूल समोरील शहर वाहतूक शाखा मराठा महासंघा कडून रस्त्याची पाहणी शिवाजी हायस्कूल समोरून रस्ता चा वापर करावा...