आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून एकाकडील जवळपास दोन लाख रुपयांची सोन्याची दागिने घेतले त्यांच्या हाती पितळी दोन अंगठ्यात ठेवून आरोपी पसार झाले ही घटना लातूर रेनापुर मार्गावरील सेलू पाटीच्या नजीक घडली
रेणापूर: सेलू पाटीजवळ आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून दागिने पळवले पोलीस ठाण्यात दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल - Renapur News