हिंगोली: तू अड्ड्यावर तुझं पोरगंही आड्ड्यावर पाण्यात बुडून मर: आमदार संतोष बांगर यांचा व्हिडिओ व्हायरल
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली शहरातील वंजारवाडा परिसरातील भाषण केलेला व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आज सकाळी 11 वाजता पासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ऐकूया.