राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने दुर्लक्ष होत असताना,आता शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आज दिनांक २६ ऑक्टोबर (रविवार) रोजी सायंकाळच्या सुमारास यवतमाळ शहरातील शिवनेरी हॉटेलसमोर,स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शेतकरी चळवळीचे .....