90 हजार सहाशे रुपयांची बँक पळवल्याची घटना शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत वरुड येथे लोन मध्ये घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात शेंदुर्जना घाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे वधू वर लग्न सुरू असताना बॅग मागे ठेवली होती कोणीतरी अद्दता नाही ती लांबवली पुढील तपास पोलीस करत आहेत