मावळ: तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी 1 येथे सफाई कामगारांना दिवाळी वाटप
Mawal, Pune | Oct 21, 2025 तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी 1 वनराई मित्र मंडळातर्फे प्रती वर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधीलकी जपत मस्करनीस कॉलनी । या ठिकाणी वर्षभर जे नगरपरिषदेचे कामगार स्वच्छतेचे काम करतात कचरा गोळा करणे, रोड झाडणे अशा सेवकवर्गांना भेटवस्तू, फराळ व बक्षीस आज मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी वाटप करण्यात आल्या.