पारनेर: पारनेर:हायवेवर दहशत माजवणाऱ्या टोळ्या पोलिसांच्या जाळ्यात.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन
Parner, Ahmednagar | Aug 28, 2025
अहिल्यानगर पुणे हायवे रोडवरील वाहन चालकांना कोयता व सूर्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांमधील चार आरोपी तीन...