जालना: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कोसळली विहिरीत; जिल्हाधिकारी धावल्या मदतीला; प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना तातडीची मदत
Jalna, Jalna | Aug 29, 2025
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजुर रस्त्यावर शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे अंदाजे 6 वाजता चालकाचे नियंत्रण...