यावल: किनगाव बुद्रुक गावात मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला चौघांची मारहाण, यावल पोलिसांत गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Jul 13, 2025
यावल तालुक्यात किनगाव बुद्रुक हे गाव आहे. या गावात बाळू कोळी व सुभाष कोळी यांच्या घरासमोर मागील भांडणाच्या कारणावरून...