वणी: तहसील कार्यालयातील टेबलवरील काच फोडून महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ, आरोपीवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Jul 26, 2025
तहसील कार्यालयात एका व्यक्तीने धिंगाणा घातला. कर्मचा-यांना शिविगाळ करीत त्याने एका महिला कर्मचा-याच्या टेबलवरचा काच...