सिल्लोड: सिल्लोड येथे दोन गटात झालेल्या मारामारीची सिल्लोड शहर पोलिसांनी माध्यमांना दिली माहिती
आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील शाळेच्या बाकडावर बसण्याच्या वादातून दोन विद्यार्थ्यांचे भांडण झाले होते सदरील दोन विद्यार्थ्यांचे भांडण तुफान भांडणात होऊन17 जनाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता याची माहिती आज रोजी सय्यद सहाय्यक फौजदार बाबू मुंडे यांनी सदरील तपासणीची माहिती माध्यमांना दिली आहे