वाशिम: लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनासाठी सेवा पंधरवडा जिल्हाधिकारी यांची माहिती
Washim, Washim | Sep 16, 2025 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराज व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे सेवा पंधरवड्यातील उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांनी दि. 16 सप्टेंबर रोजी दिली.