Public App Logo
Jansamasya
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty
Arvindkejriwal
Sachinpilot
Innovation
Rahul
Indianews
���ंगाल
No video available

पनवेल: वाशी एपीएमसी मार्केटमध्ये गुढी पाडव्यानीमित्त ५५ हजार आंबा पेट्यांची आवक, फळ मार्केट संचालक संजय पानसरेंची माहिती

Panvel, Raigad | Apr 9, 2024
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी एपीएमसी फळ बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. यंदाच्या वर्षी आंब्याची आवक दुप्पट झाली असून यंदा ५० हजार आंब्याच्या पेट्या एपीएमसी फळ बाजारात दाखल झाल्या आहेत. यासोबतच आंब्याचे दरही ३०० ते ८०० रुपये डझन असून खरेदीला देखील ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे संजय पानसरे यांनी ९ एप्रिल रोजी दिली
पनवेल: वाशी एपीएमसी मार्केटमध्ये गुढी पाडव्यानीमित्त ५५ हजार आंबा पेट्यांची आवक, फळ मार्केट संचालक संजय पानसरेंची माहिती - Panvel News