100 दिवस कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मांग किन्ही येथे गेरु टेन्सिलिंग व एल.सी.डी.सी सर्वेक्षण तसेच टी. बी. कॅम्पेन राबविण्यात आले.
4.8k views | Yavatmal, Maharashtra | Feb 10, 2025 यवतमाळ : 100 दिवस कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मांगकिन्ही तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण यांच्या सूचनेनुसार शंभर दिवशी कार्यक्रमांतर्गत गावोगावी गेरुटेन्सिलिंग काढून जलताप किटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय कुष्ठरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली . राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत संशयित क्षय रुग्णांची तपासणी करण्यात आली.