आरक्षण अभ्यासक शिवानंद भानुसे यांचे मनोज जरांगे व राधाकृष्ण विखे पाटील यांना चॅलेंज
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 9, 2025
आरक्षण अभ्यासक डॉ. शिवानंद भानुसे यांनी मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना खुले आव्हान दिले आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कुणाच्याही आडनावाचे कुणबी प्रमाणपत्र वैध ठरले असल्यास, त्याच्या शपथपत्रावर सर्वांनी प्रमाणपत्र काढावे. ज्यांची कुणबी नोंद नाही, त्यांना ते स्वतः शपथपत्र देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.