श्रीरामपूर: पडेगाव येथे शाळकरी मुलींची दबंग गिरी एका मुलीला रस्त्यात अडवून धमकावले व घरावर दगडफेक तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Shrirampur, Ahmednagar | Sep 4, 2025
श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव येथे एका मुलीला रस्त्यात अडवून धमकावत तसेच घरावर दगडफेक करत त्रास दिल्या प्रकरणी...