शिरपूर: शहरातील करवंद नाक्यावर एटीएम सेंटरमध्ये दाम्पत्याकडून २० हजारांची लूट,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Sep 13, 2025
शिरपूर शहरातील करवंद नाका येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास दाम्पत्याला चार...