नगर: शिर्डी येथील सराफा व्यापाऱ्याचे दागिने आणि रक्कम घेऊन पसार झालेल्या फरार आरोपीला पोलिसांनी गुजरात राज्यातून केले जेरबंद
Nagar, Ahmednagar | Aug 17, 2025
फिर्यादी विजयसिंह वसनाची खिशी हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हापूर सोनई आणि आईला नगर...