नांदेड -: निमोनिया प्रतिबंधासाठी विशेष मोहीम.
11-11-2025 ते 28-11-2025 पर्यंत
1.5k views | Nanded, Maharashtra | Nov 19, 2025 नांदेड जिल्ह्यात निमोनिया प्रतिबंधासाठी बालकातील निमोनिया चे प्रमाण कमी व्हावे या अनुषंगाने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके यांनी केले.