यवतमाळ: शहरातील बचत भवन येथे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा पडला पार
Yavatmal, Yavatmal | Aug 10, 2025
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, स्मारक समिती यवतमाळ आयोजित भव्य सामान्य ज्ञान...