चंद्रपूर भद्रावती नगरपरिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल नुकताच पार पडला नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट उमेदवार प्रफुल चटकी यांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर ताबा मिळविला असून शिवसेनेने पुन्हा एकदा आपला गड कायम राखून भद्रावती नगरपरिषदेवर भगवा फडकविला अशी माहिती आज 22 डिसेंबरला सकाळी दहा वाजता च्या दरम्यान नगराध्यक्ष यांनी दिली