पुणे शहर: पुणे महानगरपालिका आयुक्तांना धायरी ग्रामस्थांचं झोपून दंडवत, डीपी रस्त्याची कामे लवकर करण्याची मागणी
Pune City, Pune | Sep 17, 2025 धायरी गावातील रखडलेल्या डीपी रस्त्याच्या कामाला पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत भेट दिली प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांच्या कामसाठी पालिकेने लाखो रुपये भरूनही हे काम अनेक महिन्यांपासून कागदावरच आहे.महानगरपालिकेच्या गलथान कारभाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.