यवतमाळ: लोहारा पोलिसांच्या वेगवान कारवाईत तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त 1.20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस स्टेशन लोहारा यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तातडीने कारवाई करून परिसरातील भुरट्या चोरांवर धडक कारवाई केली विविध गुन्ह्यात चोरीस गेलेल्या एकूण तीन मोटरसायकली शोधून काढत जप्त करण्यात आल्या