कळवण: सप्तशृंगी गडावर भगवतीच्या दर्शनासाठी आलेल्या स्तनदामातेला वेगळी व्यवस्था करावी भाविकांची मागणी
Kalwan, Nashik | Aug 10, 2025
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समजलं जाणारे सप्तशृंगी गडावर स्तनदा माता ह्या बाळाच्या नवस्फूर्तीसाठी एक महिन्याचं किंवा...