जनसुरक्षा कायदाच्या समर्थनार्थ नक्षल विरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे आंदोलन*
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
आज दि. 15 सप्टेंबर सकाळी 11 वाजता राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी जनसुरक्षा कायदा आणला आहे.मात्र विरोधक व नक्षली विचाराचे लोक जनतेत या कायद्याबद्दल गैसमज पसरवत आहे.विरोधी विचारणाचे षडयंत्र हाणून पडले पाहिजे.यासाठी जनसुरक्षा समर्थन करण्यासाठी नक्षल विरोधी जनसुरक्षा विधेयक समर्थन समितीतर्फे क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले.यावेळी विरोधक करणाऱ्या पक्ष संघटनांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आहे.यावेळी खा.भागवत कराड, आ.संजय केनेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.