चंद्रपूर बामडा परिसरातील रेती घाटांवर सुरू असलेल्या अनियमित रेती उपसांमुळेत बामडा मांडणीत मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहेत सातत्याने होणाऱ्या जळ वाहन चालकांना रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून धुळव उघडण्यात येथील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहेत तेव्हा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेत 28 नोव्हेंबर रोज दुपारी तीन वाजता च्या दरम्यान अवैद्य व्यवसायिकांवर आळा घालण्याचे मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांना दिले