सातारा: सरताळेत राज इंडियन लॉजवर सातारा पोलिसांचा छापा, तीन जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा ४ महिलाची सुटका
Satara, Satara | Aug 30, 2025
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जावली तालुक्यातील सरताळे...