धुळे: कौटुंबिक हिंसाचाराचा कळस; सासरा आणि दिरांकडूनही पीडितेचा लैंगिक छळ, सहा जणांवर चाळीसगावरोड पोलिसात गुन्हा
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. एका ३४ वर्षीय विवाहितेवर पती आणि सासरच्या मंडळींनी कौटुंबिक वादातून अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.