हिंगोली: शिव मल्टी स्पे. हॉस्पिटल येथे ट्रॉमा सेंटर व एन्जोग्राफी एन्जोप्लास्टी सेंटरचे आमदार मुटकुळे व बांगरांच्या हस्ते उद्घाटन
हिंगोली येथील श्री शिव मल्टी स्पेशलिस्ट व हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी सेंटरचा आज दिनांक 25 मे रोजी दहा वाजता दरम्यान आमदार तानाजी मुटकुळे व आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी जिल्हाभरातील डॉक्टरांची उपस्थिती होती तर रुग्णांच्या सेवेसाठी या सोयी सुविधा उपलब्ध झाले असून यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्यासाठी सोईस्कर होणार असल्याचे आमदार मुटकुळे यांनी बोलताना सांगितले आहे