आज आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागा अंतर्गत बाईक रॅली.
1.8k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 12, 2025 जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट 2025 रोजी जनजागृती मोहीम बाईक रॅली काढण्यात येत आहे