कायमस्वरूपी उपचार नाहीत पण नियंत्रण शक्य आहे. यासाठी संतुलित आहार, फॉलिक अॅसिडच्या गोळ्याचे सेवन, भरपूर पाणी, नियमित वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक ते औषधोपचार यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवून रुग्णाचे जीवनमान सुधारता येते. डॉ. पुरुषोत्तम पटले जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया