नगर: घोडेगाव तालुका नेवासा येथून कत्तलीसाठी आणलेल्या 26 जनावरांची सुटका पाच आरोपींकडून तेहतीस लाख रुपये किमतीचा मध्यमान जप्त
Nagar, Ahmednagar | Sep 13, 2025
दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबड्डी यांना गुप्त बातमीदारामार्फत स्वामी पोलीस स्टेशन हद्दीत...