कळमनूरी: आमदार संतोष बांगर यांनी केली लिव्हर डॅमेज झालेल्या कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील एका बालिकेस आर्थिक मदत
Kalamnuri, Hingoli | Sep 2, 2025
कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी समाजाच्या श्रद्धा चिभडे या सहा वर्षाच्या बालिकेचे लिव्हर डॅमेज झाल्याने पोटावर सूज...