वर्धा: लक्ष द्या वर्धेकर! तब्बल १.३३ लाख खातेदारांचे ₹४३ कोटी बँकेत पडून; 'केवायसी' (KYC) पूर्ण करून हक्काचे पैसे परत मिळवा!
Wardha, Wardha | Oct 10, 2025 वर्धा जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३३ हजार खातेदारांचे सुमारे ४३ कोटी रुपये बँकेत विनादावा शिल्लक आहेत. ही मोहीम ०१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत, वर्धा जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे. असे आज 10 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे