भडगाव: शिंदेशिवसेनेने फुंकले रणशिंग, डंकेकी चोट पर उमेदवार निवडतील - आमदार किशोर पाटील, वाढविले प्रचार नारळ,
शिंदेशिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे उपस्थितीत प्रचार नारळ वाढवून भडगांव नगरपालिकेच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली, आझाद चौक पासून प्रचार फेरी सुरु होत जागृती चौक, महादेव गल्लीतून रथचौक मार्गे, वाचनालय गल्लीतून प्रचार करणे आझाद चौक येथे समरोप करण्यात आला, भडगाव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता भडगाव शहरातील श्रीराम मंदिर बाजार चौक येथून निघाली,