अक्कलकोट: अक्कलकोट बंदला मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा
Akkalkot, Solapur | Jul 18, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळे फासण्याच्या प्रकाराचा निषेध करत शुक्रवारी (दि. 18 जुलै)...