तिवसा: जिल्ह्यातील बेरोजगार प्रकाश दादा साबळे बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक कोर्टात ठाणा येथे ठिय्या
Teosa, Amravati | Oct 12, 2025 जिल्ह्यातील बेरोजगार प्रकाशदादा साबळे बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक कोर्टात ठाणा येथे या आंदोलन केले असून राज्याचे उपमुख्यमंत्री व सर्व युवा प्रशिक्षणार्थींचे लाडके मामा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बेरोजगार युवा प्रशिक्षणार्थी तरुणांचा प्रकाश दादा साबळे व बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक कोर्ट नाका ठाणे येथे ठिय्या देण्यात आला असून यावेळी घोषणाबाजी ही करण्यात आली असून प्रकाश साबळे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.