समुद्रपूर: गिरड सिर्सी मार्गावरील श्रीराम तलावावजळ गंभीर जखमी अवस्थेत आढळला हिंगणघाट येथिल ४५ वर्षीय दुचाकीस्वार
गिरड सिर्सी रस्त्यावरील श्रीराम तलावावजळ हिंगणघाट शहरातील यशवंत वार्डातील रहिवासी प्रविण नारायण वांढरे वय ४६ वर्ष हा दुचाकीस्वार ३० मे रोजी १२ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला यावेळी त्याला रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला उपचारासाठी गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.पुढिल तपास ठाणेदार संदिप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.